मराठेशाही-प्रवीण भोसले
मराठेशाही-प्रवीण भोसले
  • 225
  • 28 180 020
मामाच्या मदतीला भाचे धावले! रायगड स्वराज्यात दाखल!
शिवस्वराज्याची अधिकृत राजधानी रायगड... शिवरायांचा राजाभिषेक होऊन ते पहिले छत्रपती झाले ते रायगडावरच.... शिवछत्रपतींची समाधी आहे रायगडावरच!
असा हा दुर्गराज रायगड शिवरायांनी कसा, केव्हा आणि कुणाकडून जिंकला?
शिवरायांची स्वराज्य दुप्पट करणारी एक झंझावाती मोहीम...विजय मिळाला पण शत्रू पळाला...तो दडला रायगडावर... हतबल झालेल्या या कडव्या शत्रूच्या मदतीला त्याचे भाचे धावले आणि रायगड अलगदपणे स्वराज्यात आला!
स्वराज्याची अधिकृत राजधानी, दुर्गराज रायगड, स्वतः शिवरायांनी वेढा घालून कसा केव्हा आणि कुणाकडून जिंकला याची अपरिचित हकीकत! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
#Raygad #ChandrravMore #Javli #मामा अडकला! भाचे मदतीला धावले!
Переглядів: 8 924

Відео

मृत्यूनंतरसुध्दा जिजाऊंची स्वराज्यावर सावली!
Переглядів 45 тис.2 місяці тому
मृत्यूनंतरसुध्दा जिजाऊंची स्वराज्यावर सावली!
कट्टर वैर विरूद्ध घनिष्ठ नाती! काय खरे? काय खोटे?
Переглядів 7 тис.2 місяці тому
कट्टर वैर विरूद्ध घनिष्ठ नाती! काय खरे? काय खोटे?
औरंगजेबाचा चावरतिढा ! अक्कलवानांची बोलतीच बंद !!
Переглядів 29 тис.2 місяці тому
औरंगजेबाचा चावरतिढा ! अक्कलवानांची बोलतीच बंद !!
हा घोळ कुणामुळे सुरु झाला? सेनापतींची ६ पत्रे !
Переглядів 3,8 тис.2 місяці тому
हा घोळ कुणामुळे सुरु झाला? सेनापतींची ६ पत्रे !
शिवरायांच्या शाकाहाराचे गौडबंगाल ! अर्थाचा अनर्थ कुणी केला ?
Переглядів 154 тис.3 місяці тому
शिवरायांच्या शाकाहाराचे गौडबंगाल ! अर्थाचा अनर्थ कुणी केला ?
शत्रूने नेताजींना दिलेले ते मूळ नाव वेगळेच आहे.
Переглядів 4,6 тис.3 місяці тому
शत्रूने नेताजींना दिलेले ते मूळ नाव वेगळेच आहे.
तीनशे शत्रूंना एकट्यानेच भिडण्यासारखा पराक्रम !
Переглядів 22 тис.3 місяці тому
तीनशे शत्रूंना एकट्यानेच भिडण्यासारखा पराक्रम !
कोंडाजींची ही महत्त्वाची ओळख कुणीच का सांगत नाही?
Переглядів 6 тис.3 місяці тому
कोंडाजींची ही महत्त्वाची ओळ कुणीच का सांगत नाही?
शिवरायांच्या मोहिमेत पराक्रम ! पण वाट्याला मात्र उपेक्षाच !!
Переглядів 13 тис.3 місяці тому
शिवरायांच्या मोहिमेत पराक्रम ! पण वाट्याला मात्र उपेक्षाच !!
नकली बायका करुन रचलेला गुप्त, मर्मभेदी, धाडसी डाव!
Переглядів 108 тис.3 місяці тому
नकली बायका करुन रचलेला गुप्त, मर्मभेदी, धाडसी डाव!
मोहिमेआधीच कोंडाजींना सोन्याची कडी, पालखी का दिली?
Переглядів 29 тис.4 місяці тому
मोहिमेआधीच कोंडाजींना सोन्याची कडी, पालखी का दिली?
खानाची जीवघेणी धमकी! शिवरायांची अजब मध्यस्थी!
Переглядів 10 тис.4 місяці тому
खानाची जीवघेणी धमकी! शिवरायांची अजब मध्यस्थी!
शंभूराजे, गुढीपाडवा आणि औरंगजेब ! खरे काय? खोटे काय?
Переглядів 90 тис.4 місяці тому
शंभूराजे, गुढीपाडवा आणि औरंगजेब ! खरे काय? खोटे काय?
कोण होत्या त्या स्त्रिया? अवघड विषय की अर्थाचा अनर्थ?
Переглядів 21 тис.4 місяці тому
कोण होत्या त्या स्त्रिया? अवघड विषय की अर्थाचा अनर्थ?
भलत्याच गैरसमजांनी वाट लावलेला 'भारी' विषय ! फर्जंद स्पेशल !!
Переглядів 57 тис.4 місяці тому
भलत्याच गैरसमजांनी वाट लावलेला 'भारी' विषय ! फर्जंद स्पेशल !!
हे तुम्हाला कुणीच सांगितलेले नाही! इतिहासात दडलेले वीर
Переглядів 90 тис.4 місяці тому
हे तुम्हाला कुणीच सांगितलेले नाही! इतिहासात दडलेले वीर
मोगल विरूद्ध मराठा या कट्टर वैराची सुरुवात अशी झाली!
Переглядів 23 тис.4 місяці тому
मोगल विरूद्ध मराठा या कट्टर वैराची सुरुवात अशी झाली!
खानावरील शिवरायांच्या झडपेचा मार्ग यांनी मोकळा केला!
Переглядів 103 тис.4 місяці тому
खानावरील शिवरायांच्या झडपेचा मार्ग यांनी मोकळा केला!
डोके चक्रावणारा तो थरारक प्रसंग असा घडला!
Переглядів 159 тис.5 місяців тому
डोके चक्रावणारा तो थरारक प्रसंग असा घडला!
शामियाना कुठे? यात फाडला कुठे? कबर कुठे? अंगरक्षक कुठे? पुराव्यांसह!
Переглядів 157 тис.5 місяців тому
शामियाना कुठे? यात फाडला कुठे? कबर कुठे? अंगरक्षक कुठे? पुराव्यांसह!
शिवरायांच्या दुर्दम्य जिद्दीतून या तीन गडांचा जन्म झाला!
Переглядів 6 тис.5 місяців тому
शिवरायांच्या दुर्दम्य जिद्दीतून या तीन गडांचा जन्म झाला!
शिवछत्रपती, गागाभट्ट, शंकराचार्य यांची पत्रे काय सांगतात?
Переглядів 35 тис.5 місяців тому
शिवछत्रपती, गागाभट्ट, शंकराचार्य यांची पत्रे काय सांगतात?
शिवस्वराज्यातील सहा अज्ञात ब्राह्मण वीरांच्या ज्वलंत शौर्यगाथा
Переглядів 131 тис.5 місяців тому
शिवस्वराज्यातील सहा अज्ञात ब्राह्मण वीरांच्या ज्वलंत शौर्यगाथा
शंभूराजांच्या तडाख्याने मोगल जनावरे कापून खाऊ लागले होते.
Переглядів 19 тис.5 місяців тому
शंभूराजांच्या तडाख्याने मोगल जनावरे कापून खाऊ लागले होते.
या आंधळ्या कारभारामागे नेमके कारण काय?
Переглядів 132 тис.5 місяців тому
या आंधळ्या कारभारामागे नेमके कारण काय?
महाराष्ट्रमाता जिजाईभवानीच्या रुद्रावताराने नेताजी घाबरले?
Переглядів 4,1 тис.6 місяців тому
महाराष्ट्रमाता जिजाईभवानीच्या रुद्रावताराने नेताजी घाबरले?
शंभूराजांना हे जीवघेणे धाडस कुणी व का करायला लावले?
Переглядів 46 тис.6 місяців тому
शंभूराजांना हे जीवघेणे धाडस कुणी व का करायला लावले?
जगातील अद्वितीय रचनेची एकमेव बारव महाराष्ट्रातच आहे .
Переглядів 108 тис.6 місяців тому
जगातील अद्वितीय रचनेची एकमेव बारव महाराष्ट्रातच आहे .
कादंबरीला इतिहास मानताय? मग इतिहासाची वाट लागलीच!
Переглядів 42 тис.6 місяців тому
कादंबरीला इतिहास मानताय? मग इतिहासाची वाट लागलीच!

КОМЕНТАРІ

  • @user-ie6hn3hs3h
    @user-ie6hn3hs3h 8 хвилин тому

    He kahi patla nahi..

  • @sanjayparab3160
    @sanjayparab3160 Годину тому

    परब आडनाव कुठल्या कुळात आहे.सर सांगा.

  • @user3ck437GhQ
    @user3ck437GhQ Годину тому

    Khr tr Jyachyavr Daiviya Krupa aste tyachi intuition power khup strong aste Aste buddha ni suddha sangitle ah..he dyan meditation yoga Bhakti krun suddha vadhvta yete Pn shivaji raje nakkich daiviya purush hote te samanya tr mukich nhvte.❤

  • @sanjayparab3160
    @sanjayparab3160 Годину тому

    महाराष्ट्रात सगळे मराठे आहेत.

  • @user-it7vo2gp1l
    @user-it7vo2gp1l Годину тому

    👍👌👌👣🙏🤲👏

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 Годину тому

    सर,शिवाजीराव इंगळे धारातीर्थी पडल्यानंतर महाराजांनी त्यांच्या मुलीशी विवाह केला काय?व तो कोणत्या साली?

  • @Sachin98098
    @Sachin98098 Годину тому

    ब्राह्मण लोक दानपेटीतील दान कसे चोरतात ह्या बद्दल व्हिडिओ बनवावे

  • @chandrakantdhawale6062
    @chandrakantdhawale6062 Годину тому

    आपल्या या माहितीमुळे मराठ्यांतील नवीन पीढीला माहिती मिळेल . लग्न ठरवताना आपल्या माहितीचा उपयोग निश्चित होईल हे निश्चित त्याबद्धल आपणास त्रिवार प्रणाम . पुराण कालीन सहयाद्री खंड या ग्रंथांत ९६ कुळी क्षेत्रिय कुळांचा उल्लेख असलेच माझ्या वाचनात आले आहे . मला यामुळे म्हणावेसे वाटते नुसते मराठा असणे वेगळे आणि मराठापणाची जाणीव असणे वेगळे यामध्ये आपण खरेच मराठपणाची जाणीव असलेले आहात त्याबद्धल अभिनंदन आणि अशीच अभिमानास्पद कारकीर्द वाटचाल चालू राहू दया ही भवानीचरणी प्रार्थना . फक्त मला एका प्रश्नाचे उत्तर हवे आहे . होणाऱ्या लग्नात मुलामुलीचे देवक एक नसावे पण रक्तगट एक आले तर ?

  • @Sachin98098
    @Sachin98098 Годину тому

    परशुरामाने स्वतःच्या आईचा गळा कापला कृष्णा भास्कर कुलकर्णी ने अफझल खानाला फाडल्यानंतर शिवरायांवर हल्ला केला होता या नीच बामण बद्दल माहिती द्यावी

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi 2 години тому

    तुमची गद्दार ची व्याख्या ऐकली , तुमच्या तर्काने पाहील तर स्वतंत्रपुर्व कालात नाविक बंड , सैन्य बंड केले ते गद्दार होते, काय मस्त तर्क आहे, याच तर्काने भगत सिंग ही गद्दार च, मराठ्याची लाज वाचवताना किती आपले वस्त्र फेडुन घेताय. जो देशाचा धर्माचा नाही तो गद्दार, जरांगे , शरद पवार हे मूर्तिमंत गद्दार उगीच मराठा उद्दातीकरण कशाला.. सत्य सांगा, मी ही मराठा आहे कोकणातील पण देश प्रथम मग जात...

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi 2 години тому

    मराठा हा कायम गद्यार होता तरीही राव

  • @user-jn8jn2wq8z
    @user-jn8jn2wq8z 3 години тому

    Sonawane kul nahi ka ya yadimadhye

  • @sys9208
    @sys9208 3 години тому

    काय माणूस आहे सती प्रथेच समर्थन करतोय ते क्रूर नाही का..?

  • @Bhavatusabbmangalam
    @Bhavatusabbmangalam 3 години тому

    मराठा ही जात छत्रपती शिवराय यांचे सैनिक 96 कूळ तर इतर जातीत आढळतात. याची माहिती द्या

  • @Sachin98098
    @Sachin98098 4 години тому

    Mast maja hoti yanchi 😂

  • @raosahebgadhave7532
    @raosahebgadhave7532 4 години тому

    To mahar aso athwa Maratha kai farak padto shivrayancha mawla hota bass

  • @haribhausonune7495
    @haribhausonune7495 4 години тому

    खरोखरच अतिशय छान माहितीपूर्ण असा व्हिडीओ. एका अनामिक अशा विराची इतिहासातील भूमिका आपण स्पष्ट केली.कार्य गौरव करुन ,ओळख झाली.

  • @shashikantsatpute7316
    @shashikantsatpute7316 5 годин тому

    नकाशावरून नेमकी जागा आणि प्रतापगड व खानाचे सैन्य यातील अंतर समजते,छान माहिती

  • @vishalpatil-qw4jo
    @vishalpatil-qw4jo 5 годин тому

    आता एकनाथ शिंदे संभाजी कावजी झालाय

  • @BalasahebLondhe-uj7dv
    @BalasahebLondhe-uj7dv 6 годин тому

    जिवा महाला जातिवंत न्हावी या जातीचे होते

  • @ramakantnande4487
    @ramakantnande4487 6 годин тому

    *यापैकी कोणत्यातरी किल्ल्यावर शिवरायांचे घोड्यावर बसलेले शिल्प कोरलेले आहे *

  • @ramakantnande4487
    @ramakantnande4487 6 годин тому

    जय शिवराय

  • @maheshkool369
    @maheshkool369 6 годин тому

    हा व्हिडीओ रविंद्र पोखरकर यांना पाठवा कारण प्रत्येक भाषणात " ब्राह्मण /BJP/RSS च्या शिवाय बोलत नाही.

  • @BABURAOSHINDE-iz3wl
    @BABURAOSHINDE-iz3wl 6 годин тому

    अति उपयुक्

  • @sushil.nyc1767
    @sushil.nyc1767 7 годин тому

    भोसले साहेब, वयाच्या दहाव्या वर्षी इयत्ता चौथी मध्ये शिकलो की शिवाजी राजांनी अफजल खानाचा वध केला. आता वयाने साठी पार केली तरी कृष्णाजी भास्कर कसा मला हे कळले नाही. ज्या अर्थी होता जिवा म्हणून वाचला शिवा ही म्हण प्रचलित आली, आणि अफजल खानाला राजांनी फाडले त्या अर्थी, जिवा महालाने च कृष्णजीला तोडले हेच खरं असावे.

  • @raviwagh1368
    @raviwagh1368 7 годин тому

    Jay shivray 🚩🙏🙏

  • @purvakulkarni1938
    @purvakulkarni1938 7 годин тому

    म्हणजे मांसाहार केल्याचा कुठेच पुरावा नाही

  • @RamaSathe-be1sy
    @RamaSathe-be1sy 8 годин тому

    धन्यवाद सर

  • @Sachin98098
    @Sachin98098 8 годин тому

    Shivrayani 8lagn kele hote tyabaddal video banva

  • @shriramshimerao4042
    @shriramshimerao4042 9 годин тому

    Sambhaji kauji cha putla ka nahi banaula yaacha mage kasala karasthan hai 🙏

  • @sangeetam_geetam_8
    @sangeetam_geetam_8 9 годин тому

    जय शिवराय🙏🏻🚩

  • @शिवसैनिक-1
    @शिवसैनिक-1 9 годин тому

    पंताजी बामण मेला असता त्यावेळी कृष्णा भास्कर कुलकर्णी बरोबर तर बरा झाला असता😂🎉🎉

  • @vs_creation-eo4jg
    @vs_creation-eo4jg 10 годин тому

    सर अक्कलकोटच्या राजघराण्याविषयी एखांदा व्हिडिओ बनवा. राजघराण्यात दत्तक कोण गेले व दत्तकांचा पूर्वीचा इतिहास यावर एकांदा व्हिडिओ बनवा धन्यवाद सर 🙏

  • @pravinbansode9439
    @pravinbansode9439 11 годин тому

    Aamchya gharachya magil bajuse 50 meter vr aahe samadhi🙏🏻

  • @murlidharkapgate1899
    @murlidharkapgate1899 11 годин тому

    Ha visay ghennacha kahi prasnupyog kay namaste JaiHind

  • @ArunGade123
    @ArunGade123 11 годин тому

    संभाजी कावजी चे मृत्यू चे गुढ आजच कळले धन्यवाद सर जय शिवराय जय जिजाऊ जय संभाजी

  • @ArunGade123
    @ArunGade123 11 годин тому

    खुप छान सर

  • @anandapujari8331
    @anandapujari8331 11 годин тому

    संताजी घोरपडे यांची हत्या का करण्यात आली? याबद्दल माहिती द्यावी?

  • @Unknownlady118
    @Unknownlady118 11 годин тому

    खरे बोल:- प्ररिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णु विश्र्व वंदिता साहसूनो:शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।ॐ

  • @user-wb1er1jg3m
    @user-wb1er1jg3m 12 годин тому

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @Ganga_putra
    @Ganga_putra 12 годин тому

    गणोजी शिर्के चा इतिहास थोडा शिकवा ना गुरूदेव 😅

  • @rohitjadhav5952
    @rohitjadhav5952 13 годин тому

    शिवाजी नका म्हणू सर आदराने बोला शिवाजी महाराज कृपया तुम्ही एवढे मोठे नाहीत कि शिवाजी म्हणताय तुम्हाला तुमच्या नातवाने अरे तुरे केले तर चालेल का

  • @lingappakumbhar6227
    @lingappakumbhar6227 13 годин тому

    जय महाराष्ट्र

  • @Emptiness132
    @Emptiness132 15 годин тому

    शरीफ असं नावं कस 🤔

  • @nehaseth1996
    @nehaseth1996 15 годин тому

    Pan tya faltu Mirja jaisingh ne shivaji la jerband kelech purandarchya ladhait ani pakadle ani Aurangzeb chya darbari pathavle jee huzuri karavun ghetli thithe shivaji kadun

  • @sorrygamer7776
    @sorrygamer7776 15 годин тому

    बरा बलोते दर पयी ऐक आडनव कनेतै हेवु शकते आशे बरे आडन मगसवगेचै आहे शिदे भोसले आनव आहेत राजा सग असना रे मवले कहेते हे

  • @DagajiraoPatil
    @DagajiraoPatil 16 годин тому

    खूपच छान माहिती. ऊर्जा देणारी कथा.जनतेला पटकन लक्षात येनेसाठी बोर्ड लावणे आवश्यक आहे.शुर विरास वंदन.

  • @vinobajadhav2600
    @vinobajadhav2600 23 години тому

    Jadhav kul

  • @user-ou2bq8no6y
    @user-ou2bq8no6y 23 години тому

    आमचा इतिहास च असा आहे की नुसत मावल्यांची जरी नाव आल तरी अंगावर् काटे आल्या शिवाय राहनार नही🚩🚩🚩 गर्व आहे मराठी असल्या चा जय शिवराय🚩🚩🚩🚩

  • @PushkarJoshE
    @PushkarJoshE 23 години тому

    Dhanyavaad guruji mahiti kalvilyabaddal ani jagrulta pasaravilya baddal.